जामनेर/प्रतिनिधी-शांताराम झाल्टे

दिनांक-२८नोव्हेंबर २०२१रोजी त्रिरत्न बुद्ध विहार ,सम्राट अशोक नगर जामनेर येथील विहारात शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्म्रुतीदिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न झाली,

प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मन्साराम ईंगळे(जिल्हा पर्यटन सचिव, भारतीय बौद्ध महासभा)व उपस्थित उपासक यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले, त्यानंतर आयु.बी.एस.निकम सर,तिर्थराज इंगळे सर,आयु.मन्साराम इंगळे बाबा यांनी मनोगत व्यक्त केले, महात्मा फुले यांच्या जीवनावर आयु.युवराज सुरळकर सर यांनी गीतगायन केले ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.गोकुळ जोहरे सर व आभार प्रदर्शन आयु.दिपक कांबळे सर यांनी केले,अभिवादन सभेसाठी आयु.एकनाथ सुरवाडे सर,विजय वाघ सर ,शेषराव सावळे सर,दिवाकर म्हस्के सर ,विनोद सुरवाडे सर,दिपक पटवर्धन सर,प्रदिप सुरवाडे सर,निकम मँडम,मायाताई वाघ,व ईतर महिला भगिणी. उपस्थित होत्या,शेवटी सरणतंय घेऊन अभिवादन सभा संपन्न झाली