जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे।
राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र मद्ये नवीन सामाजिक कार्यकर्ते लोकांची प्रवेशाची लाट आली असून एक नवीन सामाजिक सेवा करण्याची संधी साठी युवा
सामजिक कार्यकर्ते श्री नितीन अशोक इंगळे यांनी.राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर आणि dr सुनील देवरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे शिफारस dr सुनील देवरे यांनी करून श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने श्री नितीन अशोक इंगळे यांची राष्ट्रीय जनता दलाचे जामनेर तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे उपस्थित
प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव
आणि प्रवक्ते
राष्ट्रीय जनता दल
Dr सुनील देवरे
कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
श्रीकृष्ण कुळे जिल्हाध्यक्ष वेद्किय आघाडी
रविंद्र तायडे जिल्हाधक्ष शिक्षक आघाडी राजद
रशीद तडवी जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी
श्री दहीभात
रामकृष्ण चोधरी
नानाभाऊ ठाकरे विदर्भ
मनोहर शेठ लोहार
वसंत महाजन रावेर व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दील्या
