हिवरखेडा बु. जामनेर/बाळू पाटील
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व जळगाव जिल्हा राष्ट्रवादी संपर्क मंत्री.मानाअजितदादापवार यांच्या आदेशावरून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष मा.रवींद्रभाऊनानापाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मासंजयदादा गरुड यांच्या नेतृत्वाखाली
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष

प्रशांत दादा_पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

माझी तालुका युवक सरचिटणीस पदी नेमणूक करण्यात आली मागजानन भाऊपाटील
जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तालुक्यात मजबूत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या।…..
तसेच माझ्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास व दिलेली जबाबदारी चे भान ठेवून मी पक्षाचे ध्येय धोरणे व पवार साहेबांचे विचार सर्व स्तरावर पोहचविण्यासाठी व संघटना मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहील.

यावेळी मान्यवर राष्ट्रवादी जिल्हा युवक कार्याध्यक्ष दीपक दादा पाटील ,राष्ट्रवादी युवक जिल्हा समन्वयक आबासाहेब पाटील ,जिल्हा युवक सरचिटणीस सागर भाऊ कुमावत ,बोहरा सेंटर स्कूल चे संस्थापक माननीय अक्षय भाऊ अनील बोहरा तसेच जामनेर युवक शहराध्यक्ष विनोद भाऊ माळी, तालुका युवक समन्वयक अर्जुन दादा पाटील ,युवक शहर उपाध्यक्ष उत्तम दादा पाटील ,व नेरी गटाचे गटप्रमुख रुपेश भाऊ पाटील, आशिष भाऊ ,चंद्रकांत भाऊ सुरडकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.