साम्रोद/प्रतिनिधी-अतुल मेढे                जामनेर तालुक्यातील साम्रोद या गावी नवरात्र उत्सावा निमित्ताने लयभारी मंडळाच्या पदाधिकार्यांनी वर वधूचे पार्ट करून लग्नसोहळा सादर करून कोरोना नियमाचे पालन केले लयभारी मंडळाचे पाचवे वर्षे असून मंडळाने शोभा वाढवली आहे.                                लग्नसोहळा मध्ये परिसरातील दुर्गामातेचे भक्त उपस्थित राहून लग्न सोहळा पार पाडला गेला.         वराची भुमिका तुळसाबाई व वधूची भुमिका मयुर वरकड यांनी केली तसेच वराचे मामा आणि वधूचे मामा दिपक भोई,अजय कोळी यांनी करून आज रोजी साम्रोद गावी आपल्या छोट्याशा लयभारी मंडळा तर्फे आयोजित सादर करून दुर्गेमाते समोर लग्न संपन्न केले.