बुलढाणा:-लोणवडी ग्रामपंचायत च्या वतीने नुकतेच सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले सरपंच रेखाबाई अजय वाघ, ग्रामसेवक जयश्री नाफडे ,अंगणवाडी सेविका मालुबाई नाफडे, नेहा पाटील, आशा सेविका सरला बावस्कर, व अनिलभारंबे ग्रा पं कर्मचारी अर्जुन बावस्कर, विजय सोनोने, , यांनी लोणवडी गावामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन मास व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले तसेच सॅनिटायझर देतांना कुटुंबातील एका वेक्तीला सॅनिटायझर कसे वापरायचे याची माहिती दिली व त्याचा डेमो प्रॅक्टिकली त्यांच्याकडून करून घेण्यात तसेच नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत आप आपले परिसर स्वच्छता ठेवावी साबण ने हात धुवा व लॉक डाऊन चे सुद्धा पालन करा असे आव्हान सरपंच ग्राम सेविका यांनी केले तसेच कोरोना विषयी प्रत्येकाच्या घरी जाऊन ग्रामपंचायत च्या वतीने जनजागृती करण्यात आली व गावात दोन वेळा ग्रामपंचायत च्या वतीने जंतू नाशक फवारणी करण्यात आली
मलकापूर तालुक्यातील लोणवडी गावात ग्रामपंचायत मार्फत मास व सॅनिटायझर वाटप
