पाचोरा प्रतीनीधी (कुंदन बेलदार) महाराष्ट्र माझा न्युज चॅनल चा बातमी चा इफेक्ट .दिनांक.२४/०३/२०२० रोजी सकाळी महाराष्ट्र माझा न्युज वेब पोर्टल ला ग्रामपंचायत भातखंडे नवेगाव पाणी पुरवठा संबधीत बातमी लावली होती.
ही बातमी लागल्या मुळे ४ तासात भातखंडे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले.
गेल्या १० दिवसा पासून पाणी पुरवठा बंद होता.
पाणी नळाला आल्यावर नागरीकांनी महाराष्ट्र माझा न्युज चॅनलचे आभार व्यक्त केले आहे.
भातखंडे खुर्द ग्रामपंचायत सरपंच गणेश वाघ यांनी सांगितले पाणीची मोटर जळालेली होती.आता मोटर रिपेर करुन बसवण्यात आली .या पुढे मी माझी जबाबदारी संपूर्णपणे पुर्ण करेल .आणी झालेल्या त्रासा बद्दल सरपंच यांनी दिलगीरी त्यांनी व्यक्त केली…
महाराष्ट्र माझा न्युज चॅनल चा बातमी चा इफेक्ट
