जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे
शहरातील ग्रामपंचायत वाकी खुर्द येथे आज दिं .26/01/2022 वार बुधवार रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. असून लोकनियुक्त सरपंच श्री सुधाकर गंगाराम सुरवाडे यांच्या हस्ते ध्वजा रोहन फडकविण्यात आले.
याठिकाणी
उपस्थितीत सरपंच सुधाकर सुरवाडे,उपसरपंच पुनम योगेश ढाकरे,ग्रामसेवक आर.पी.बोडखे,सदस्य ईश्वर बाबुलाल तेली,अंबादास जगन नरवाडे,सदस्य सविता संदीप झलवार,आरती शिवाजी तेली,राधा विनोद सरताळे,बापु लक्ष्मण पाटील,शिपाई प्रदिप जिवनलाल सरताळे,पाणीपुरवठा अजय झुंबरलाल पंचोळे,काँम्प्युटर आँपरेटर संतोष पाटील,रोजगार सेवक जीवन सरताळे उपस्थित राहून आदि पदाधिकारी
ज्येष्ठ नागरिक
रघुनाथ माधव सरताळे,
माजी सरपंच प्रकाश लक्ष्मण सरताळे,
डॉ .योगेश प्रकाश सरताळे,
संदीप सुरेश झलवार,
नारायण भगवान तेली,
गणेश काशिनाथ तेली,
शिवाजी प्रकाश पंचोळे,
संतोष किशन तेली,
नाना बढे , विशाल तेली , पवन तेली ,रामचंद्र बुधा पाखरे संतोष कावळे ,लखन लाडगे , संदिप ठोबरे ‘ सुनिल मराठे , प्रकाश सुरळकर ,रोहित ढाकरे, विलास ढाकरे,बंन्टी लाडगे,विशाल आनंदा इंगळे , राजु माळी , गोकुळ राजपुत ,विनोद तेली , रामदास कोळी ,मनोज सर तेली , प्रणव तेली , शंकर तेली , सुभाष लामखेडे ,गजानन तेली,तान्हीराम तेली , पंढरी घाडगे , .
अंगनवाडी सेविका , मदतनीस आशाताई, गावातील जेष्ठ महिला वर्ग,
अनिल तेली ( मेबर ) ,अरुण तेली, भिका तेली,गणेश तेली ,
रामचंद्र भाऊलाल सरताळे,
सुभाष लाडगे,विश्वनाथ सोनवणे ,हाकिम मन्यार , श्याम भाऊ शिंदे ,दिपक तेली , मयुर महाले तसेच तरुण युवक ,पवन ,संदिप ,अविनाश ,अमर , संतोष , दिलिप सुरवाडे, सागर तेली , गोपाल मेतकर, संजीव तेली ,शिवाजी पाटील , सतिश तेली ,गावातील पोलीस पाटील,गणेश गुरव ,अमोल तेली,राजु मोझे , सुनिल लाडगे ( मोगल्या), विनोद तु .तेली , सागर तेली ,अमोल गायकवाड , सचिन घाडगे , महेश घाडगे, समाधान पाटील , नामदेव तेली ,रामधन लाडगे , सिताराम सुरवाडे ,
विनोद त्र्यबक सरताळे ,शुभम सरताळे , मुकेश सरताळे , सर्व ग्रामस्थ असता हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
तसेच मागासवर्गीय निधी मधुन साऊंड सिस्टम वाटप करण्यात आले.
त्याच प्रमाणे
दिव्यांग निधीमधुन समई वाटप तसेच व्यायम शाळेतील विद्यार्थीना होम थेटर वाटप करण्यात आले आहे.
वाटप नंतर कार्यक्रमात संविधान वाचन करण्यात आले.
