➖➖➖➖➖➖➖जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे
ग्रामपंचायत वाकी खुर्द येथे पोटनिवडणुक झाली असल्याने.
या पोटनिवडणुकीत एका जागेसाठी बिनविरोध म्हणून राधा विनोद सरताळे यांची दिनांक ३० डिसेंबर रोजी निवड करण्यात आली.
असून
नवनिर्वाचित ग्रामपंचायतीच्या सदस्या राधा सरताळे यांचा सत्कार गावातील लाडके सरपंच श्री सुधाकर गंगाराम सुरवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सौ.पुनम योगेश ढाकरे,ग्रामसेवक आर.पी.बोडखे,विनोद त्र्यंबक सरताळे, तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य मिळून सर्वानी नवनिर्वाचित सदस्या राधा विनोद सरताळे यांचे अभिनंदन केले.
उपस्थित ठिकाणी सदस्य
ईश्वर बाबूलाल तेली,बापू लक्ष्मण पाटील,अंबादास जगन नरवाडे,
कविता संदीप झलवार,आरती शिवाजी तेली, यांनी सुद्धा सौ.राधा विनोद सरताळे यांचे अभिनंदन केले असता ग्रामस्थ
नारायण भगवान तेली,डॉ योगेश प्रकाश सरताळे,संतोष किसन तेली,संदीप सुरेश झलवार,शिवाजी प्रकाश पंचोळे,अजय झुंबरलाल पंचोळे,
गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती व आदी पदाधिकारी कार्यक्रमात हजर राहून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
त्याचप्रमाणे वाकी खुर्द येथे पाण्याची समस्या आज रोजी सोडविण्यासाठी सरपंच श्री सुधाकर गंगाराम सुरवाडे यांनी गावा जवळ असलेल्या सोनबर्डी जवळून पाईप लाईनचे काम केले व गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविल्या.
आणी
रस्त्याचे सपाटीकरण सुद्धा सरपंचा नी सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थित केले आहेत.
वाकी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीत बिनविरोध राधा सरताळे यांची निवड
