गारखेडा/प्रतिनिधी-सुनिल चौधरी। तालुक्यातील गारखेडे

गावात पारंपरिक पद्धतीने रथ उत्सव साजरा करण्यात आला.या


रथ उत्सवात भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतलेेेला असूूून गावातील पुरुष व महीलाचे व लहान थोराचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले आहे.
गारखेडे गावात राम नामाच्या गजरात जणू कशी पंढरी दिसून आली.
कार्तिक पौर्णिमा या दिवशी कार्तिक स्वामीच्यां दर्शनासाठी खुप गर्दी जमलेली असते.

अशा प्रकारे गारखेडे गावातील नागरिकांनी राम नावाच्या गजरात कार्तिक स्वामी चे रथ उत्सव साजरा करून मोठ्या भक्ती भावाने आंनद व्यक्त केला आहे.