जामनेर तालुक्यातील आमखेडा देवी येथे आज रोजी सरपंच परिषदेची कार्यकारणी अध्यक्ष मा. दत्ताभाऊ काकडे ( सरपंच परिषद मुंबई) यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आली असून सरपंच परिषदेची बैठक जिल्हा समन्वयक युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये पुरुष व महिला दोन गटात तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या ठिकाणी बाळू भागवत धुमाळ, तालुका सन्मवयक श्रिकांत दयाराम पाटील,बाळू मधुकर चव्हाण,यांचे मार्गदशनाखाली बहुसंख्येने सरपंच,उपसरपंच,सदस्य उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या अडचणी च्या वातावरणात चर्चा पार पडली. सरपंच परिषद महीला तालुका कार्यकारणी जामनेर
तालुकाध्यक्ष – लिलाबाई मधुकर चव्हाण , अंबिलहोळ
उपाध्यक्ष-संगीता अनिल गायकवाड ,वाकडी
उपाध्यक्ष-मीना दीलीप रंदाळ, शेंगोळा
कार्याध्यक्ष-सुनिता श्रावण पाटील, एकुलती
सचिव- निता रामेश्वर पाटील, पहूर पेठ
कोषाध्यक्ष-बद्रीबाई रंगलाल चव्हाण ,कापुसवाडी
संपर्कप्रमुख-भावना मंगेश पाटील किनी
प्रसिद्धीप्रमुख-मनीषा शिवाजी पाटील ,लहासर
संघटक-पूजा निलेश पाटील, वाकीबुद्रुक
सदस्य-शारदा आधार पाटील, नांद्रा प्रलो
सदस्य-सीमा सुपडू पाटील,
दोदवाडा
सदस्य-शारदा अनिल चौधरी, हिंगणे बुद्रुक
सदस्य-वैशाली विजय पाटील, सुनसगाव
सदस्य-रंजनाबाई प्रकाश राठोड, मोराड
सदस्य-कविता इच्छाराम राजपूत जंगिपुरा
सदस्य-भाविनी रामचंद्र पाटील,
मोहाडी
सदस्य-चित्रा बन्सीलाल राजपूत, गोंडखेड
पुरुष संरपंच तालुका कार्यकारणी तालुका समन्वयक-श्रीकांत दयाराम पाटील ,सामरोदसरपंच परिषद जामनेर तालुका
तालुका अध्यक्ष -राजमाल नामदेव भागवत .लोंढरी
उपाध्यक्ष -भगवान नथ्थु पाटील, माळपिप्री
उपाध्यक्ष- किशोर सुभाष नाईक, खडकी
कार्याध्यक्ष-बाळू भागवत धुमाळ,मेणगाव
कोषाध्यक्ष-बाळू हरी चवरे, टाकळी खु||
सचिव-युवराज बाबुराव पाटील, आमखेडा देवी
सहसचिव-रवी प्रकाश हडप ,
मिराचेपळासखेडा
संघटक -अमोल प्रताप पाटील,केकतनिभोरा
सहसंघटक-मनोज शालीग्राम पाटील,सवतखेडा
प्रसिध्दप्रमुख-सुभाष माधवराव पाटील,कासली
सदस्य- माधव हुला महाजन,गारखेडा खु||
सदस्य- भागवत शिवाजी पाटील,भराडी
सदस्य- नवल गणपत चव्हाण रामपूर
सदस्य-हर्षल धर्मराज चौधरी, नाचनखेडा
सदस्य-युवराज भिका पाटील ,तोरणाळा
सदस्य-ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील ,तोंडापुर
सदस्य-विजय पंडित पाटील, निमखेडी
सदस्य-रघुनाथ नारायण पाटील, सोनाळा
सदस्य- समशोद्दीन उस्मान तडवी, चिलगाव आदी सर्व सरपंच पदाधिकारी यांची उपस्थिती राहून कार्यकारणी जाहीर करण्यात आली.