पत्रकार- सुभाष भोसले
सांगली – येथील पुरोहित कन्या प्रशाला येथील ज्येष्ठ कलाशिक्षक बाळकृष्ण श्रीधर गोसावी यांच्या मातोश्री पद्मावती श्रीधर गोसावी यांचे शनिवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पुत्रवत मायेने त्यांचा स्नेह अनेकांना होता. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी आठ वाजता होणार आहे.