पश्चिम महाराष्ट्र चिफ ब्युरो~सुभाष भोसले
आज आपला देश कोरोना महाभयंकर विषाणूच्या विळख्यात सापडला आहे, या भयंकर परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी आपले सरकार आवश्यक ती सकारात्मक पावले उचलत आहे.
आजूनही सर्वसामान्य जनता कठिण परिस्थितीशी झुंजत आहे, त्यांच्या करिता खुप काही करण्याची वेळ आली आहे.
भारताचे नागरिक या नात्याने गरजू व पिडीतां करिता मदत करण्यासाठी आपण एकत्र येवून काम करण्याची आवश्यकता आहे.
आपल्या नागरिकांना अशा समस्यांवर मदत करण्यासाठी मी “अँटी कोरोना टास्क फोर्स” मधे सहभागी झाले आहे.
माझी तम्हाला विनंती आहे की तुमच्या द्रूष्टिक्षेपामधे तमच्या सभोवताली काही समस्या महाराष्ट्र आणि गोवा मधे असतिलतर संपर्क साधावा.
तसेच आपणही या कोरोना विषाणू च्या विरोधातील लढ्यात सहभागी होवू शकता तसे , मी आपणास आव्हान करते.
शहर/जिल्हा समन्वयक म्हणून या मदत कार्यात काम करु इच्छिणाऱ्या व्यक्तिंच्या आम्ही शोधात आहोत.
पुढील सविस्तर माहिती करीता माझ्याशी फोनवर किंवा वाँट्स अप वर संपर्क साधावा.
अशा या कठीण प्रसंगी उचललेले एक छोटेसे सकारात्मक पाउलही खुप मोलाचे ठरू शकते अशी प्रतिक्रिया गोवा,महाराष्ट्र राज्य अँन्टी कोरोना टास्क फोर्स च्या अध्यक्षा डाँ. भारती चव्हाण यांनी व्यक्त केली.
एक छोटेसे सकारात्मक पाऊलही संकटसमयी मोलाचे~डॉ भारती चव्हाण,अध्यक्षा अँन्टी कोरोना टास्क फोर्स
