कजगाव (प्रतिनिधी संजय महाजन)येथे मोफत तांदूळाचे वाटप करण्यात आले
कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनातर्फे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत ग्रामस्थांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ वाटप करण्यात येत आहे तांदूळ वाटप करतांना शोषल डिस्टन्गसिंग चे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे कजगाव नूतन विकास सोसायटी च्या वतीने चालत असलेल्या स्वस्तधान्य दुकानात कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे यावेळी तलाठी उमेश पाटील पोलीस पाटील राहूल पाटील विकासो चे सेल्समन दादाभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत तांदूळ वाटपाला सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते मोफत तांदूळ घेण्यासाठी गर्दी ही दिसून आली होती मोफत तांदूळ मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे
तसेच गावातील इतर विविध भागात असलेल्या स्वस्त धान्य दुकानात ही मोफत तांदुळाची वाटप करण्यात येत आहे
कजगाव येथे। तांदुळाचे मोफत वाटप
