कोल्हापूर :सुभाष भोसले
गरुडभरारी एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन यांच्या वतीने सुमारे सातशे मास्क चे मोफत वाटप करण्यात आले. साने गुरुजी वसाहत येथील लक्ष्मीटेक कॉलनी, पोवार कॉलनी ज्येष्ठ नागरिक संघ यांना फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण तसेच सदस्य रवींद्र मोरे, अमोल कांबळे ,सुरेश जाधव ,अशोक पाटील, किशोर सातपुते, यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधक मास्क चे मोफत वाटप करण्यात आले . गरुडभरारी फाऊंडेशनच्या अनेक सदस्यांनाही मास्क वाटप करण्यात आले.
गरुड भरारी फाउंडेशनच्यावतीने मास्क चे वाटप .
