भडगाव:-अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथून केंद्रीय पथक हे दिनांक २३ रोजी भडगाव तालुक्याच्या दौर्यावर आले होते .यावेळी तालुक्यातील मौजे भोरटेक बु गावातील नुकसानग्रस्त शेतकरी श्री भाऊसाहेब हिम्मतराव शितोळे यांचे शेतात्तील ज्वारी पिकाची पाहणी करण्याकरिता सदर चे पथक आले होते .प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली .यावेळी विभागीय आयुक्त सो-श्री राजाराम माने जिल्हाधिकारी सो-श्री.अविनाश ढाकणे
प्रांत सो पाचोरा -श्री.राजेंद्र कचरे
तहसीलदार -श्रीमती.माधुरी आंधळे
BDO अमोल जाधव ,तालुका कृषी अधिकारी -गोरडे साहेब,तलाठी-रत्नदीप माने ,कृषी सहायक-सचिन पाटील ग्रामसेवक एस बी मोरे ,सरपंच -उमेश देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते .

संजय महाजन,भडगाव