जामनेर /उपसंपादक-शांताराम झाल्टे                   

जामनेर येथील शिवसेनेचे फत्तेपूर तोंडापूर  गटातील गटप्रमुख व कट्टर शिवसैनिक तुकाराम गोपाळ (काळे) येत्या १९ फेब्रुवारीला पत्रकार नितीन इंगळे यांचा वाढदिवस
शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनोहर पाटील व युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख  विश्वजित राजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.
तसेच गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी थेट आपल्या दारी फत्तेपुर, तोंडापुर गटाचे गटप्रमुख तुकाराम गोपाळ(काळे) निराधार योजने पासून वंचित असलेल्या नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी  व शासनांचे विविध योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी आपला तुकाराम आपल्या दारी येत आहे.
तुकाराम गोपाळ सतत गोरगरीब जनतेच्या प्रश्न केंव्हाही सोडवित असतात त्यांनी अनेकदा जनतेच्या हितासाठी जामनेर तहसिलकार्यालय येथे निवेदण दिले आहे.
अशे तुकाराम गोपाळ येत्या १९ फेब्रुवारी ला शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी  महाराजांना वंदण करून फत्तेपूर पासून नागरीकांच्या समस्या सोडविण्याचा विडा उचलेला आहे.
याचप्रमाणे शिवजयंती या दिवशी दैनिक शिवराज्याचे प्रतिनीधी नितीन इंगळे यांचा १९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे म्हणून अशा पावण या दिवशी नितीन इंगळे यांचा  वाढदिवस आहे अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार असून कोरोणा नियमांचे पालन करूण वाढदिवस साजरा करणार असल्याचे तुकाराम गोपाळ यांनी सांगितले. ठीक दुपारी ४ वाजता सोनबर्डी येथे वाढदिवस साजरा करणार आहेत असल्याचे सांगितले. यावेळी जामनेर शहाराध्यक्ष अतुल सोनवणे , ज्ञानेश्वर जंजाळ ,उपशहर प्रमुख कैलास माळी , उपशहर प्रमुख दिपक माळी , तालुका संघटक सुधाकर शेठ , युवासेना तालुका सोशल मीडीया प्रमुख मुकेश जाधव , शिवसेनेचे विशाल लामखेडे, भरत पवार , उस्मानभाई , विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील , गणेश पांढरे , उपतालुका प्रमुख अरूण पाटील , युसुफ शेख , बाबुराव पाटील, मोहन जोशी ,सुरेश चव्हाण , महेंद्र बिऱ्हाडे, व सर्व शिवसेना पदाधिकारी यांना सोबत घेऊन आपला तुकाराम आपल्या दारी येणार आहे.