जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे
महाराष्ट्र राज्य सुतार जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शना खाली दि१४फेब्रुवारी रोजी जामनेर शहरातील नव्याने असलेले पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपणाची लागवण करण्यात आले.
याठिकाणी जिल्हा युवा उपाध्यक्ष गोपाल जाधव,तालकाध्यक्ष समाधान मेतकर,तालुका युवाध्यक्ष संजीव सुर्यवंशी, युवा ता. उपाध्यक्ष अतुल सुर्यवंशी,तालुका सचिव ईश्वर जंजाळ,ता.सहसचिव नंदकिशोर अहिरे,शहराध्यक्ष गणेश(बाबुजी)मिस्तरी,किरण सोनवणे,माजी शहराध्यक्ष युवराज खैरे, जामनेर पोलीस स्टेशनचे गोपनीय अधिकारी सुनिल माळी,जामनेर होमगार्ड संघटनेचे समादेशक साहेब भगवान पाटील,ता अध्यक्ष गोपाल शार्दूल, संपर्क प्रमुख श्याम पगारे,मनोज मिस्तरी,हर्षल सुर्यवंशी,महेंद्र राऊत तसेच महाराष्ट्र माझा चे उपसंपादक शांताराम झाल्टे उपस्थित होते.
