मिरज/प्रतिनीधी-संजय पवार

हिंदकेसरी स्पोर्टस् कवठे पिरान चा एकलव्य पुरस्कार प्राप्त खो- खो खेळाडू मध्य रेल्वे मध्ये टीशी या पदावर काम करत असून दि 28/1/2022 ते 28/2/2022या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कँम्प सराव शिबीरा साठी निवड झाली आहे ‘ तो सध्या भारतीय रेल्वेच्या संघातून खेळत असून त्याला मुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धा मध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे . त्याच्या निवडी बद्द्ल आदर्श सरपंच भिमराव माने ( आण्णा ) अर्जून माने बापू चावरेकर मंडळाचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी त्याचे अभिनदन केले आहे .
या राष्ट्रीय कँम्प मधुन सन 2022-23 या वर्षात होणाऱ्या आशियायी खो – खो स्पर्धा , वर्ड कप खो – खो स्पर्धा तसेच जुलै 2022 मध्ये होणाऱ्या खो खो प्रीमियर लीग अशा वेगवेगळ्या स्पर्धा .मध्ये खेळण्यासाठी भारतीय संघाची निवड कर०यात येणार आहे . या सराव शिबीरातून निवडलेले खेळाडू या संघात सह भागी होणार आहेत .

या शिबीरा साठी मध्यप्रदेश जबलपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धा मधुन विविध राज्यातून आलेल्या संघातून तसेच अतिम सांमना तील संघांच्या क्रमवारी नुसार भारतीय रेल्वे , महाराष्ट्र कोल्हापूर , कर्नाटक , दिल्ली , पंजाब अशा विविध राज्याच्या संघातून या सराव शिबारा साठी निवड करण्यात आली आहे .भारतीय रेल्वे च्या संघा तून मिलींद चावरेकर यांची अष्टपैलू खेळाडू म्हणुन निवड झाली आहे .

राष्ट्रीय स्पर्धच्या अतिम सामन्यात मिलींद ने केलेली खेळी तून त्याची निवड झाली आहे . त्यानेपाहिल्या पाळीत (डावात ) मिलींद ने एक मिनिट तीस सेकंद पळतीचा खेळ करून एक गडी बाद केला , तसेच दुसऱ्या डावात एक मिनिट चाळीस सेकद खेळ करून एक गडी बाद केला रेल्वेच्या विजयात मिलींद चा सिंहा चा वाटा आहे . आता पर्यत हिंदकेसरीचे अमोल जाधव , राहूल तामगावे यांनी रेल्वेच्या सघातून उत्तम कामगीरी केली आहेत .
मिलिंद महाराष्ट्रा साठी विविध स्पर्धात भाग घेऊन महाराष्ट्राला सुवर्ण पदक तसेच सिनिअर नॉशनल खेळत असताना सोलापूर येथे झालेल्या स्पेर्धत महाराष्ट्राला सुवर्ण व मिलींद ला एकलव्या पुरस्कार मिळाला आहे . मिलिंद च्या खेळा ची सुरवात शालेय जिवना पासून तो खो खो हा खेळत आला आहे .आता पर्यत शालेय तसेच संघटनेच्या विविध खेळलेल्या स्पर्धा त त्याने उ तम कामगिरी केली आहे ..1 )17 वर्षाखाली राष्ट्रीय स्पर्धा येथे झालेल्या स्पर्धत रौप्य पदक , 2 )18 वर्षा खालील गोवा येथे झालेल्या स्पर्धात सुवर्ण पदक आता पर्यत सात सिनिअर नॉशनल स्पर्धा खेळ ला असून महाराष्ट्रा कडून तीन त्यामध्ये एक सुवर्ण व दोन रौप्य व चार नँशनल भारतीय रेल्वे संघातून खेळ ला आहे . त्यामध्ये सर्व सुवर्ण पदक प्राप्त आहेत .
महाराष्ट्राकडून सोलापूर सन 2015 मध्य झालेल्या राष्ट्रीय स्पर्धत खो – खो तील सर्वात्कृष्ट ‘ ” एकलव्य पुरस्कार ‘ ‘त्याला मिळाला आहे . त्याच बराबर नँशनल गेम्स मध्ये सुवर्ण पदक प्राप्त आहे . तसेच साऊथ एशिअन गेम्स मध्ये सन .2016 मध्ये सुवर्ण पदक विजेता ठरला आहे . आता पर्यत त्याला सात सनिअर नँशनल स्पर्धेत चार सुवर्ण व तिन रौप्य पदक मिळविली आहेत . त्याला मंडळाचे अध्यक्ष सुधाकर माने पांडूरंग गायकवाड ‘ मिली द सावर्डे चंदकात हेर्ले ‘ नामदेव जाधव ‘ प्रकाश कुंभार ‘ सुर्यकात मजले कर सिनिअर खेकडू राहू ल तामगावे अमोल जाधव सर्व सिमिअ र खेळाडू यांचे मार्गदर्शन लाभले आहे .