लातूर /प्रतिनीधी- सोमनाथ काजळे
लातूर शहरातील संभाजीनगर खाडगाव रोडवरील यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन लातूर विद्यालयात अधिव्याख्याता श्रीमती सेठे,श्रीमती कुलकर्णी व श्री.जाधव सरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
10 वी वर्गातील विद्यार्थ्यांना अधिव्याख्याता श्रीमती डी.ए.सेठे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रत महोत्सवी वर्षानिमित्त तंत्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंब ई स्कूल कनेक्ट उपक्रमांतर्गत तंत्रशिक्षणाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेच्या आदर्श मुख्याध्यापिका सलीमा सय्यद,प्रमुख पाहुण्या श्रीमती डी.ए.शेटे,अधिव्याख्याता(विद्यूत),श्रीमती ए.एम.कुलकर्णी अधिव्याख्याता (अणुविद्यूत),श्री.जे.बी.जाधव(विद्यूत),लालासाहेब शिंदे,10 वी वर्गाचे वर्ग शिक्षक इंद्रजित तुरूप व 10 वी वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.