औसा /प्रतिनिधी -ज्ञानेश्वर सूर्यवंशी.
मा श्री श्रीशैलजी उटगे साहेब, जिल्हाध्यक्ष लातूर काँग्रेस कमिटी यांच्या उपस्थितीत. आज मसलगा व हसलगण गावात संवाद साधण्यातआला. यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण यांनी आपल्या परिसरातील विविध समस्या संदर्भात चर्चा केली, यावेळी औसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तोपंतजी सूर्यवंशी सोबत प्रा.सुधीर पोतदार सर, विभागीय अध्यक्ष मराठवाडा, वेताळेश्वर बावगे सर, रवि पाटील,ता अध्यक्ष विलासराव देशमुख युवा मंच आमिनजी पटेल, धनराजजी जाधव,विनायकजी कांबळे, समाधान गाडेकर,विवेक पाटील,संजय लोंढे तसेच गावातील तरुण मंडळी उपस्थित होते .