गारखेडा/प्रतिनीधी-सुनिल चौधरी

आज रोजी गारखेडा येथे रामराज्य क्रिकेट क्लब यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या कार्यक्रमाचे उद्घाटन आज श्री संजय दादा गरुड व अरविंद भाऊ चितोडिया यांच्या हस्ते करण्यात आले.

याठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष विलास भाऊ राजपूत ,राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष राजू दादा नाईक, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जामनेर पप्पू भाऊ पाटील, शाहिद शेख ,इम्रान भाई, समीर भाई, चरण बेलदार ,कृष्णा जाधव ,मोहन चौधरी ,अमोल पाटील, पराग नेरकर ,भुषण पाटील, एकनाथ गावे, गोपाल जाधव ,आणि समस्थ गावकरी व गारखेडा परिसरातील ग्रामस्थांचे जेष्ठ नागरिक उपस्थित होते.