सातारा/ प्रतिनिधी -सचिन ठणके
फलटण:मुंजवडी ता.फलटण येथील आदरणीय दादासाहेब भागोजी मोरे व सौ. ताराबाई दादासाहेब मोरे यांची कन्या सौ.मंगलताई गेंजगे(मोरे)यांची माळशिरस नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मुंजवडी ग्रामस्थांकडून जाहीर सत्कार करण्यात आला.त्यावेळी मुंजवडी गावच्या सरपंच आदरणीय सौ.स्वती कुंडलिक कदम यांच्या हस्ते माळशिरस गावच्या नवनिर्वाचित नगरसेविकाआदरणीय सौ. मंगलताई गेंजगे(मोरे)यांचा हार शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात करण्यात आले .त्याचबरोबर मुंजवडी गावचे ओम खोलेश्वर पॅनलचे गटनेते कमलाकर ठणके गुरुजी यांच्या हस्ते माळशिरस तालुक्याचे माजी नगरसेवक संतोष वाघमोडे यांचा ही हार,शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी माळशिरस वरून आलेल्या मान्यवरांमध्ये जगन्नाथ गेंजगे,अभिजीत पिसे,सचिन बापत,बापूराव शिरसागर,तानाजी सरगर,उत्तम शेगर,अमर पठाण,प्रमोद गेंजगे,संदीप बरवे,बळीराम गेंजगे,माजी सरपंच दिलीप ठणके पाटील,सदस्य बापूराव ठणके पाटील,मातृ पितृ फिल्म अध्यक्ष .घनश्याम येंडे साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष.सचिन वाघमोडे ,तंटामुक्ती अध्यक्ष दत्तू घाडगे,माजी उपसरपंच सुभाष झेंडे,फलटण राष्ट्रीय काँग्रेस युवक अध्यक्ष गंगाराम रणदिवे,माजी सरपंच बाबासाहेब ठणके पाटील, होलार समाजाचे अध्यक्ष ज्ञानदेव गोरे ,लोकसभा विस्तारक शरद झेंडे,बापुराव मोरे,विजय पवार,युवा नेते कांता (बापू) कदम, दादासाहेब ठणके,शा.समितीचे अध्यक्ष गजानन गाढवे,उपध्यक्ष इरफान शेख,शंकर घाडगे ,संदीप सांळुखे,प्रमोद ठणके,गणेश मोरे,मारूती मोरे,ज्ञानदेव मोरे,युवा नेते सिद्धार्थ रणदिवे,दत्तात्रय गोरे,संदीप मोरे ,बापूराव मोरे ,चंदर गोरे,अमोल आवटे,पोपट आवटे,तुकाराम मोरे,सोपान गोरे,बापूराव गोरे,दयानंद मोरे,हनुमंत आवटे,फलटण भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा.किमया झेडे,छाया मोरे,आलका मोरे,चंद्रकांत रणदिवे,चंदर गोरे उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्योधन इंगळे यांनी केले होते .तर पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हाध्यक्ष सचिन ठणके पाटील यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले.मुंजवडी गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.
