लातूर /प्रतिनिधी-सोमनाथ काजळे
लातूर शहरात असलेल्या यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन येथे जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला.
जागतिक कर्करोग 04.फेब्रुवारी 2008.च्या घोषणेनुसार युनियन फाँर इंटरनँशनल कँन्सर कंट्रोल (यूआयसीसी)द्वारा जागतिक कर्करोग साजरा करण्यात आला.कर्करोगाची जाणीव वाढविण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध,शोध आणि उपचार प्रोत्साहित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन लातूर विद्यालयात 04 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या आदर्श मुख्याध्यापिका सलीमा सय्यद,लालासाहेब शिंदे,व्यंकटेश गोरे,महादेव कांबळे,सुधीर होळंबे,इंद्रजित तुरूप रेखा कांबळे,स्वाती आनंदा,हारिभाऊ पाडे चांगदेव कोळी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतनमध्ये जागतिक कर्करोग दिन साजरा
