जामनेर/ शांताराम झाल्टे

पहुर पोलीस स्टेशन येथे नविन रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे साहेब यांना शिवसेनेचे फत्तेपुर व तोडापुर गटातील गटप्रमुख तुकाराम काळे (गोपाळ) यांनी साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार.
तुकाराम गोपाळ हे शिवसेनेचे कट्टर गटप्रमुख असून सतत धावपळ करत असतात.
तसेच शेतकऱ्यांचे पण अडचणी दुर करत असतात शेतकऱ्यांसाठी तहसिल कार्यालय येथे त्यांनी भरपूर वेळा निवेदन दिले आहेत.
प्रधानमंत्री कीसान योजना वेबसाईड बंद पडलेली होती या संदर्भात लवकरात लवकर सुरू करणे व फत्तेपूर येथील सेंट्रल बँक येथे शेतकऱ्यांचे फक्त हप्ता मधून ऐकदा पासबुक अपडेट करून मिळते अशाच बऱ्याचशा तक्रारी तुकाराम गोपाळ यांनी पार पाडल्या आहे.व ते यशस्वी झालेल्या आहेत.
आमजनतेच्या  मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा सुध्दा दिला आहे .
शेतकऱ्यांसाठी सतत धावपळ करणारे व्यक्ती मत्व असलेले शिवसेनेचे फत्तेपुर,तोंडापुर भागातील गटनेते तुकाराम गोपाळ यांच्यात पाहत मिळत आहे.त्यांचे हे कार्य कौतुकस्पद आहेत त्यांच्या ह्या कार्याची दखल घेतली पाहीजे व त्यांना मोठी जवाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज रोजी सोपविली आहेत.