टाकळी खु./प्रतिनीधी-राजू माळी
तालुक्यातील टाकळी खु शाळेत शालेय व्यवस्थापण समिती संपन्न झाली असून अध्यक्ष राजू माळी, उप अध्यक्ष योगेश खरादे वीरेंद्र अहिरे गजानन अहिरे यांच्या वतीने पार पाडण्यात आली.
त्याच प्रमाणे बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाष चंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई,अटळ बिहारी वाजपेयी,शिंधुताई सपकाळ, फोटो प्रतिमा भेटस्वरूपात सरपंच ,उपसरपंच, अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आल्या.यावेळी सरपंच ,उप सरपंच ,सदस्य, अध्यक्ष,सर्व शिक्षक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
