जामनेर/शांताराम झाल्टे
जामनेर शहरातीलआदीवाशी भील समाजाने गोविंद महाराज एकलव्य नगर जामनेर येथील आदिवासी बांधवांनी भारतीय भटके विमुक्त ओ बी सी संघर्ष महासंघटणेत प्रवेश केला
या सर्व आदिवासी बांधवांना भारतीय भटके विमुक्त ओबीसी महासंघाचे जामनेर तालुका अध्यक्ष तुकाराम सखाराम काळ
व उपअध्यक्ष उस्मान भाई व
जामनेर शहर अध्यक्ष अमोल लोहार व रोकडे भाऊ याच्या हस्ते प्रवेश सत्कार करण्यात आला
बालू कृष्णा भिल,
प्रदीप दिलीप भिल,
संजय भगवान भिल,
दशरथ धनराज भिल,
देवानन्द अशोक भिल,
प्रविण भिल,
भगवान संतोष भिल,
ज्यांच्या अनेक आदिवासी बांधवांनी भारतीय भटके-विमुक्त ओबीसी महासंघ या संघटनेत प्रवेश करून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली या सर्व बांधवांना राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगाव कर तालुका नेते पत्रकार गणेश पांढरे आदींनी अभिनंदन केले आहे
भारतीय भटके विमुक्त ओ.बी.सी संघर्ष महासंघटने मध्ये आदिवासी बांधवानी केला प्रवेश
