औसा/प्रतिनिधी-ज्ञानेश्वर सूर्यवंशी: दरवर्षी दिला जाणारा महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र च्या वतीने आदर्श प्राध्यापक हा पुरस्कार सहाय्यक प्राध्यापक आझाद महाविद्यालय औसा चे प्रा. डॉ.पांडुरंग बापूराव आचौले यांची निवड करण्यात आली आहे. संस्था अध्यक्ष सचिव व सर्व संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक व तालुक्यातील सर्व शिक्षक वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.
प्रा. डॉ .पांडुरंग आचौले यांची महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र च्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड.
