मिरज( संजय पवार ):- देववाडी ता शिराळा येथील समता विद्यालयात महात्मा गांधीसमता विद्यालयात म.गांधी लालबहादूर शास्त्रींना विनम्र अभिवादन मांगले:देववाडी ता शिराळा येथील समता विद्यालयात महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुरवातीला महात्मा गांधी व शास्त्रीच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री पी एल सावंत यांनी केले या वेळीं बोलताना महात्मा गांधी शास्त्रींजी चे विचार आजच्या पिढीला प्रेरक आहेत असे ते म्हणाले या वेळी हिंदी सप्ताहा निमित्त पार पडलेल्या विविध स्पर्धां चा निकाल घोषित करण्यात आला व यशस्वी विध्यार्थ्या चा सत्कार मुख्याध्यापकां चे हस्ते घेणे त आला या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे दीपक शिंदे,दत्तात्रय वरेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन राजेश घाटे यांनी केले यावेळी विजय खांडेकर,सौ शीतल खोत,सुनील बोबडे,विध्यार्थी पालक कर्मचारी वर्ग उपस्थित होते चंद्रशेखर ठोंबरे यांनी आभार मानलेलालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुरवातीला महात्मा गांधी व शास्त्रीच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री पी. एल.सावंत यांनी केले या वेळीं बोलताना महात्मा गांधी शास्त्रींजी चे विचार आजच्या पिढीला प्रेरक आहेत असे ते म्हणाले या वेळी हिंदी सप्ताहा निमित्त पार पडलेल्या विविध स्पर्धां चा निकाल घोषित करण्यात आला व यशस्वी विध्यार्थ्या चा सत्कार मुख्याध्यापकां चे हस्ते घेणे त आला या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे दीपक शिंदे,दत्तात्रय वरेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन राजेश घाटे यांनी केले यावेळी विजय खांडेकर,सौ शीतल खोत,सुनील बोबडे,विध्यार्थी पालक कर्मचारी वर्ग उपस्थित होते चंद्रशेखर ठोंबरे यांनी आभार मानले.