हिवरखेडा बु ता(प्रतिनिधी ) –सामाजिक कार्यकर्ते अमर भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

  
      गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व रक्त दान शिबिराचे आयोजन  गावातील रा,आ महाजन विद्यालयात करण्यात आले होते.

या शिबिरास 350 जणांनी नेत्र तपासणी केली असून त्यातील 60 जणांची मोतीबिंदु ऑपरेशन साठी निदान झाले असून  त्यांचे जिल्हा रुग्णालयामार्फत ऑपरेशन करण्याची जबाबदारी  अमर भाऊ पाटील उचलनार आहे
रक्तदान चाळीस लोकांनी रक्तदान शिबीरात रक्तदान केले
या कार्यक्रमा अध्यक्ष डॉ रमेश पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्रशांत भोंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष खोडपे सर, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष विश्रजितराजे , माजी, सभापती शेखर काळे, आण्णा पिठोले, डॉ प्रशांत पाटील,निलेश नाईक, यांचे बरेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिबिरासाठी गोदावरी रुग्णालयाचे नेत्रचिकित्सक डॉ. अनुजा गाडगे, डॉ पल्लवी जोहरे,रूची वर्मा, नर्स रिना चव्हाण, राहुल हुलगे, रक्त दान विभाग चे ब्लड डोनर लक्ष्मण पाटील नेत्रचिकित्सक डॉ. गोदावरी रुग्णालयाचे नेत्रचिकित्सक यांनी शिबिरात नेत्र तपासणी केली असून शिबिरासाठी अनमोल सहकार्य केले.

शिबिरासाठी, गावात तील बजरंग गुप ,अमर भाऊ समर्थक गुप, जितेंद्र भिला पाटील, विक्रम महाजन,श्रीराम चौधरी,सागर पाटील, भिका रोहिमारे, सुभाष पाटील, राहुल पाटील, सुभाष जासुद,बंडू हरी महाजन, संजय बोरसे, उमेश महाजन,सोनू कोळी, अमोल पाटील, रत्नाकर जोहरे,दिनकर वाणी, उमेश निगडे,दिपक पाटील,सागर बोरसे , आदींनी परिश्रम घेतले