कोल्हापूर(प्रतिनिधीप्रा.डॉ.सौ.स्मिता सुरेश गिरी) शुक्रवार आज दुपारी ४. ३३ चे आकाशात जमा झालेले ढग
शेंंडूर, राशींग, हणबरवाडी तमनाकवाडा ,,माध्याळ येथील पावसाची येणार असल्याची झलक दिसून येत आहे, याचे इकडच्या भागाचे फोटोतुन जाणवत आहे.
पाऊस, लॉक डाउन चे घरातील कुटुंबियांबरोबर जणू रिमझिम क्षण टिपण्याची संधी.
कोल्हापूर येथील लोकांना आज निसर्ग पाऊस अनुभवण्याची छान संधी!