कोल्हापूर प्रतिनिधी-प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी

सन्माननीय,आदरणीय,”राज्यस्तरीय वसुंधरा सन्मान पुरस्कार प्राप्त” जनसामान्यांचे आयुक्तसो डॉ.मल्लिनाथ एस्. कलशेट्टी सर यांच्या सहभागाने,प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली श्री. अमित अरुण देशपांडे अविरतपणे कोल्हापूर मध्ये सलग पन्नास रविवारी विविध ठिकाणी, प्लास्टिक गोळा करणे, गाळ काढणे, कचरा साफ करणे, भाजी कचरा गोळा करने इत्यादी काम करत आले आहेत, यामुळे पुराच्या पाण्याला वेळीच मार्ग मिळून मनुष्यहानी कमी झाली, तसेच आत्ताही प्रदूषणाचे च्या संकटालाही सहज मात देऊ शकत आहे.
अशा स्वछतादूत अवलीयाला मानाचा सलाम!
आज दिनांक १२ एप्रिल २०२०,सलग (५०) पन्नासा व्या रविवारी “जयंती नदी पंपिंग स्टेशन” येथे स्वच्छता मोहिम पार पाडली, या स्वच्छता मोहिमेत………
*श्री.आर.के.पाटिल सर
(विभागीय अभियंता,शहर पाणी पुरवठा आणि ड्रेनेज विभाग,कोल्हापूर महानगरपालिका),
*कर्मचारी वर्ग (शहर पाणी पुरवठा आणि ड्रेनेज विभाग, कोल्हापूर महानगरपालिका),
यांनी सहभाग नोंदवला.
“स्वच्छता अभियानाचे सलग ५०रविवार…..”
“जनसामान्यांचे आयुक्तसो डॉ.मल्लिनाथ एस्. कलशेट्टी सर यांच्या सहभागाने,प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली….”
“कोल्हापूर महानगर पालिका”, “स्वरा फौंडेशन, न्यू .सदर स्वच्छता अभियानाचे” आयोजन केले जात आहे, आज रविवार,१२एप्रिल २०२० रोजी या स्वच्छता अभियानाचा सलग ५० वा रविवार यशस्वीपणे संपन्न झाला आहे.
याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!…….