कोल्हापूर प्रतिनिधी-प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी

कोल्हापूर महानगर पालिकेतर्फे प्रतिभानगर, सागर माळ या भागामध्ये कोरोना व्हायरस साठी स्प्रे मारण्याची मोहीम चालू होती,
अशावेळी स्थानिक दामिनी स्मिता संस्थेच्या अध्यक्षा सौ स्मिता शरदचंद्र सावंत या स्वयंप्रेरणेने महानगरपालिका कर्मचार्यांसोबत सामील होऊन प्रतिभा नगर आणि सागर माळ येथे स्प्रे करण्यात सहभाग दर्शवला. अशाच दामिनीच्या कार्याची आज समाजाला गरज आहे. सौ स्मिता सावंत यांच् सर्व कोल्हापूर वासीयांकडून कौतुक होत आहे.