पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चिफ-सुभाष भोसले
अवचितवाडी ता.कागल येथे संदिप बोटे संपर्कप्रमुख महाराष्ट्र पोलीस बाँईज व सरपंच परीषद यांच्या स्वराज्य संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गावातील गरजू कुटुंबाना किरणा वाटप केला यावेळी उपसरपंच अशोकराव गायकवाड, चिमकाई दुध संस्थेचे व्हा.चेअरमन परशराम गायकवाड,अरूण भाईगडे,पांडुरंग गायकवाड, साताप्पा बोटे, संदिप मोरबाळे पांडुरंग बोटे, साताप्पा पाटील अमोल गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, ऋषीकेश लाड,श्रावण गायकवाड,रोहित बोटे उपस्थित होते. यावेळी स्वराज्य संस्थेचे संस्थापक संदिप बोटे यांनी कोरोना बद्दल सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले व संस्थेच्या माध्यमातून अजूनही आपल्या भागात कोरोनाच्या लढाईत गरजूंना मदत करणार असल्याचे सांगितले. सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
स्वराज्य निर्माण संस्थेचा सामाजिक उपक्रम
