पाचोरा(प्रतीनीधी)
कोराणा व्हायरस प्रतीबंधक उपाय योजना म्हणुन..
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आयसोलीशनचे दहा बेड तयार करण्यात आले.
महाराष्ट्र माझा प्रतीनीधी कुंदन बेलदार यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन.
वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ यांचा बरोबर संवाद साधला.
त्या वेळेस ते म्हणाले.
कि पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाचोरा तालुका पंचक्रोशीतील बाहेर गावाहून आलेले नागरीक कोराना व्हायरस तपासणी साठी मोठ्या प्रमाणात येतात..
आता पर्यंत पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कोरोना पाॅझेटीव रुग्ण आढळून आला नाही..बाहेर गावाहून आलेल्यांना नागरिकांची तपासणी केली असता.
त्या रुग्णाला जर सर्दी, खोकला, ताप, असेल.
तर त्या रुग्णाच्या हातावर होम कोरेटोन. असा शिक्का मोर्तब करुन त्याला घरातच राहण्याचा सल्ला देतात.
आता पर्यंत जे बाहेर गावाहून आलेले 4000 हजारांहून जास्त लोकांना होम कोरेटोन करण्यात आले.
वैद्यकिय अधीकारी म्हणाले. नागरीकांनी आम्हाला सहकार्य केले पाहिजेल.
आम्ही सर्व राज्यातील डॉक्टर्स तज्ञ सज्ज आहोत कोराणा कोवीड- 19 चा संघर्ष करायला.
पण तुम्ही पण सावध रहा.
आणी आपल्या घरातच सुरक्षीत रहा.
ज्या रुग्णांना होम कोरेटोर करण्यात आले त्यांनी घरातच थांबा.
असे आवाहन पाचोरा ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ यांनी केले.
कोराना व्हायरस चा पार्श्वभूमी वर पाचोरा ग्रामीण रुग्णालय सज्ज
