सूनसगाव येथील अतुल संजय न्हावी (वय 21) मित्रांसोबत दुपारी १ वाजता नदीमध्ये पोहण्यास गेले असता पोहते वेळी पाय घसरला असता पाण्याच्या प्रवाहात गेल्याने बेपत्ता झालेला 24तास होऊन देखील गावातील नागरिकानी शोधकार्य सुरूच करून देखील अपयश परंतु यावेळी कोणतेही शासकीय मदत किंवा अधिकारी या घटने ठिकाणी नाही.
